या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
शब्द चार्ट
म्हणी
मराठी म्हणी अ अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था. अडला हरी गाढवाचे पाय धरी. अडली गाय खाते काय. अंधारात अत्तराचे दिवे लावणे. अंगापेक्षा बोंगा जास्ती. अती झालं अन् हसू आलं. अती तेथे माती. अती परिचयात अवज्ञा. अती राग भीक माग. अती शहाणा त्याच अळवाला ठाऊक. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. असतील चाळ तर फीटतील काळ. असतील शिते तर जमतील भुते. असतील मुली तर पेटतील चुली. असून अडचण नसून खोळंबा. असेल ते विटवा, नसेल ते भेटवा. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य. अती झाले मसणात गेले. अंगावरचे लेणे चांभाराचे देणे आ आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार. आधी पोटोबा मग विठोबा. आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आपला तो बाळू दुसऱ्याचा तो कार्टा. आपला हात जगन्नाथ. आपलेच दात आणि आपलेच ओठ. आयजीच्या जिवावर बायजी उदार आणि सासूच्या **वर जावई सुभेदार. आयत्या बिळात नागोबा. आयत्या पिठावर रेघोट्या. आलीय...







































टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा