विरुद्धार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द अथ x इति अजर x जराग्रस्त अमर x मृत्य अधिक x उणे अलीकडे x पलीकडे अवघड x सोपे अंत x प्रारंभ अचल x चल अचूक x चुकीचे अडाणी x शहाणा अटक x सुटका अतिवृष्टी x अनावृष्टी अती x अल्प अर्थ x अनर्थ अनुकूल x प्रतिकूल अभिमान x दुरभिमान अरुंद x रुंद अशक्य x शक्य अंधकार x प्रकाश अस्त x प्रारंभ अडचण x सोय अपेक्षित x अनपेक्षित अशक्त x सशक्त अर्धवट x पूर्ण अमूल्य x कवडीमोल असतो x नसतो अपेक्षाभंग x अपेक्षापूर्ती अंथरूण x पांघरूण अग्रज x अनुज अनाथ x सनाथ अतिवृष्ट x अनावृष्टी अधोगती x प्रगती , उन्नती अबोल x वाचाळ अब्रू x बेअब्रू अल्लड x पोक्त अवखळ x गंभीर अवजड x हलके आरंभ x शेवट आठवण x विस्मरण आशा x निराशा आता x नंतर आत x बाहेर आनंद x दु:ख आला x गेला आहे x नाही आळशी x उद्योगी आकर्षण x अनाकर्षण आकाश x पाताळ आतुरता x उदासीनता ओबडधोबड x गुळगुळीत आदर्श x अनादर्श आवडते x न